🪔छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांना नोकरी व धंदा द्यावा🚩
 
❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांना नोकरी व धंदा द्यावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांना खान-पान सेवा मध्ये नोकरी व धंदा द्यावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांना स्वच्छतागृह सेवा मध्ये नोकरी व धंदा द्यावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांना पारंपरिक मावळा सुरक्षारक्षक नोकरी द्यावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांना पारंपरिक मावळा गाईड नोकरी द्यावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांसाठी मान्यताप्राप्त शिव अभिनय सेवा सुरु करावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांकडून अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा पुरवण्याची सेवा घ्यावी

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला व माथ्यावर तबेले व पानवठे सेवा मध्ये भुमीपुत्रांना नोकरी व धंदा द्यावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांना नोकरी व धंद्यासाठी छोटे, मध्यम आणि मोठ्या आकाराचे स्टाॅल द्यावेत

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांना नोकरी व धंद्यासाठी स्टाॅल वर लाईट, पाणी आणि वायफाय इंटरनेट सेवा द्यावीत

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांना नोकरी व धंद्यासाठी स्टाॅलला २४ तास सेवा परवाना द्यावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांना कर्मचारी पीएफ सुविधा द्यावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांना कर्मचारी जीवन वीमा द्यावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांना कर्मचारी वीमा द्यावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांच्या पायथ्याला, पायऱ्यांवर व माथ्यावर भुमीपुत्रांना कर्मचारी वैद्यकीय वीमा द्यावा

❄️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांवर  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ️शिवभक्तांसाठी व विदेशी पर्यटकांसाठी प्रवासी वीमा असावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts